Wednesday, September 9, 2026
HomeमनोरंजनRohit Bal : दोन आठवड्यांपूर्वी दाखवला फॅशनचा जलवा; प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं...

Rohit Bal : दोन आठवड्यांपूर्वी दाखवला फॅशनचा जलवा; प्रसिद्ध डिझायनर रोहित बलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

[ad_1]

Rohit Bal Passes Away : प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. २०१०मध्ये आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. १९९६मध्ये त्यांना टाईम मासिकाने भारताचे ‘मास्टर ऑफ फॅब्रिक अँड फॅन्टसी’ म्हणून गौरवले होते. २००१ आणि २००४मध्ये आंतरराष्ट्रीय फॅशन अवॉर्ड्समध्ये रोहित बल यांची ‘डिझायनर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. फॅशन डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे (एफडीसीआय) अध्यक्ष सुनील सेठी म्हणाले की, रोहित यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. यामुळे आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments