
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 28 Oct 202412:54 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीत पवासाचे सावट! वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD चा काही शहरांना यलो अलर्ट
- Maharashtra Weather Update : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवाळीत राज्यावर पावसाचे सावट आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.