Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ प्रवासी झाले जखमी, दोघांची प्रकृती गंभीर;...

मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ प्रवासी झाले जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ प्रवासी झाले जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

stampede at Bandra railway station : मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या त ९ जण जखमी झाले असून दोघांकणी प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. जास्त गर्दीमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments