Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईतील नाल्यात आढळला १८ महिन्याच्या चिमुरडीचा मृतदेह, घराबाहेर खेळताना झाली होती...

Mumbai: मुंबईतील नाल्यात आढळला १८ महिन्याच्या चिमुरडीचा मृतदेह, घराबाहेर खेळताना झाली होती बेपत्ता

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगर येथे बेपत्ता झालेली दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मृत मुलीच्या शरिरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतरच मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments