Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रCongress Candidate 3rd List: काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा कोणाला...

Congress Candidate 3rd List: काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी?

[ad_1]

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील नावे

भुसावळमधून राजेश तुकाराम, जळगावमधून स्वाती वाकेकर, सावनेरमधून अनुजा सुनील केदार, भंडारामधून पूजा ठक्कर, राळेगावमधून बसंत पुरके, कामठीतून सुरेश भवर, अर्जुनीमधून दिलीप बनसोड, बसईमधून विजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कांदवली पूर्वमधून काळू बधेलिया, आमीमधून जितेंद्र मोघे, जालनामधून कैलास गोरंट्याल, शिरोळमधून गणपतराव पाटील यांनाही पंक्षाने उमेदवारी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments