Friday, October 2, 2026
Homeक्रीडाPro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि यू-मुंबा यांच्यातील थरार टाय, दोन्ही...

Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि यू-मुंबा यांच्यातील थरार टाय, दोन्ही संघांच्या डिफेंडर्सची दमदार कामगिरी

[ad_1]

प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आज (२६ ऑक्टोबर) बंगाल वॉरियर्स आणि यू मुंबा आमनेसामने होते. दोन्ही संघातील हा थरारक सामना टाय झाला. या सामन्यात दोन्ही संघांकडून उत्कृष्ट डिफेन्स पाहायला मिळाला. ज्यामध्ये यू मुंबाच्या सोमबीरने हाय फाय आणि रिंकूने ३ गुण मिळवले. तर बंगालकडून नितेश कुमारने ४, मयूर कदमने ६ तर फजल अत्राचलीने ३ गुण कमावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments