Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMNS: मनसेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर, तानाजी सावंत यांच्याविरोधात दिला ‘हा’ उमेदवार!

MNS: मनसेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर, तानाजी सावंत यांच्याविरोधात दिला ‘हा’ उमेदवार!

[ad_1]

मनसेने जाहीर केलेल्या आपल्या पाचव्या यादीत पनवेलमधून योगेश जनार्दन चिले, खामगावमधून शिवशंकर लगर, अक्कलकोटमधून मल्लिनाथ पाटील, सोलापूर शहर मध्यमधून नागेश पासकांती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव जामोदमधून अमित देशमुख, मेहकरमधून भय्यासाहेब पाटील, गंगाखेडमधून रूपेश देशमुख, उमरेडमधून शेखर तुंडे, फुलंब्रीतून बाळासाहेब पाथ्रीकर, परंडामधून राजेंद्र गपत, उस्मानाबाद (धाराशिव)मधून देवदत्त मोरे, काटोलमधून सागर दुधाणे, बीडमधून सोमेश्वर कदम, श्रीवर्धनमधून फैजल पोपेरे आणि राधानगरीतून युवराज येड्डेरे यांना तिकीट दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments