Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशViral News: दुसरं लग्न करण्यासाठी जिवंतपणीच पहिल्या पत्नीचं घातलं श्राद्ध, सोशल मीडियावर...

Viral News: दुसरं लग्न करण्यासाठी जिवंतपणीच पहिल्या पत्नीचं घातलं श्राद्ध, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

[ad_1]

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून धक्कादायक माहिती समोर आली. एका व्यक्तीने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नी जिवंत असतानाच तिचे श्राद्ध घातले, ज्याचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. संबंधित व्यक्तीची पत्नी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसह माहेरी राहत होती. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. पतीने आपले जिवंतपणीच श्राद्ध घातल्याचे समजल्यानंतर पहिल्या पत्नीने पोलिसांत तक्रार नोंदवली. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments