Monday, September 21, 2026
Homeक्रीडाभारताला जोर का झटका! क्रिकेट, हॉकी, शूटिंगसह अनेक खेळ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून...

भारताला जोर का झटका! क्रिकेट, हॉकी, शूटिंगसह अनेक खेळ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून काढले

[ad_1]

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (CGF) एका निवेदनात म्हटले आहे की, ‘क्रीडा कार्यक्रमात ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड), स्विमिंग आणि पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, बोल्स यांचा समावेश आहे. यासोबत एक स्टेटमेंट आणि पॅरा बाऊल्स, 3×3 बास्केटबॉल आणि 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल समाविष्ट केले आहेत असे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments