Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनVideo: अमिताभ बच्चन यांनी केली शाहरुख खानची नक्कल, पाहा मजेशीर व्हिडीओ

Video: अमिताभ बच्चन यांनी केली शाहरुख खानची नक्कल, पाहा मजेशीर व्हिडीओ

[ad_1]

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचे जगभरात चाहते असल्याचे पाहायला मिळतात. शाहरुख खानची एक पोझ अतिशय प्रसिद्ध आहे. अनेकजण ही पोझ देऊन फोटो काढतात आणि शाहरुखला टॅग करताना दिसतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी शाहरुखची नक्कल केली आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments