Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशजम्मू आणि काश्मीरला लवकरच मिळणार राज्याचा दर्जा! मोठ्या निर्णयाच्या तयारीत केंद्र सरकार

जम्मू आणि काश्मीरला लवकरच मिळणार राज्याचा दर्जा! मोठ्या निर्णयाच्या तयारीत केंद्र सरकार

[ad_1]

Omar Abdullah Meet Amit Shah :  जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. केंद्राकडून लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. बुधवारी संध्याकाळी दिल्लीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात मोठी बैठक झाली. सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच बैठकीत नॅशनल कॉन्फरन्स सरकारने राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव संमत केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments