Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशViral New : ही कॅब आहे, OYO हॉटेल नाही! एकमेकांपासून आंतर ठेवाल...

Viral New : ही कॅब आहे, OYO हॉटेल नाही! एकमेकांपासून आंतर ठेवाल कारमध्ये रोमांस करणाऱ्यांवर संतापला कॅब ड्राइवर

[ad_1]

Viral News : हैदराबादमधील एका कॅब ड्रायव्हरने गाडीत बसणाऱ्या प्रवाशांसाठी खास नियमावली तयार केली आहे. ही नियमावली त्याने गाडीच्या मागच्या सीटवर लावली आहे. अनेक तरुण जोडपी गाडीत बसूनच रोमान्स करत असल्याने हा कॅब ड्रायव्हर भडकला असून त्याने गाडीत बसतांना प्रवाशांना सौजन्याने बसण्याचा सल्ला दिला आहे. कॅब ड्रायव्हरची ही नियमावली सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या चिठ्ठीत त्याने मागच्या सीटवर रोमान्स करण्यास त्याने मनाई केली आहे. ड्रायव्हरने आपल्या प्रवाशांना उद्देशून लिहिलं आहे की, ही कॅब आहे, ओयो हॉटेल रूम नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments