Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या नात्यात गैरसमजाची ठिणगी; ‘ठरलं तर मग’ मालिकेत...

Tharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या नात्यात गैरसमजाची ठिणगी; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार अनपेक्षित वळण

[ad_1]

Tharala Tar Mag 23 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुनने आयत्यावेळी येऊन महिपतला आश्रम तोडण्यापासून रोखल्याने आता सायली त्याच्यावर खूपच खुश झाली आहे. तर, सायलीला आनंदी बघून अर्जुनदेखील मनातून सुखावून गेला आहे. आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही मिळून या केसवरची पुढची तपासणी सुरू करणार आहेत. दरम्यान, सायली आपला आनंद कुसुमताईकडे व्यक्त करणार आहे. आश्रमातून परतल्यानंतर कुसुमताई देखील सायली बरोबर सुभेदारांच्या घरी आली होती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments