Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन#Lai Aavdtes Tu Mala: सरकार आणि सानिका योगायोगाने एकमेकांसमोर, '#लय आवडतेस तू...

#Lai Aavdtes Tu Mala: सरकार आणि सानिका योगायोगाने एकमेकांसमोर, ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

#Lai Aavdtes Tu Mala Update: ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका नुकताच सुरु झाली आहे. मालिका पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीली उतरताना दिसत आहे. आता मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील सरकार आणि सानिका हे योगायोगाने एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे हा देवीचा संकेत समजला जात आहेत. आता मालिरकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments