Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Elections : मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! काय आहे जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला...

Maharashtra Elections : मविआत मोठा भाऊ काँग्रेसच…! काय आहे जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला अन् कोणाला किती जागा? वाचा

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीची जागावाटपावर घोडं अडलं होतं. मात्र आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला ठरला असून यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments