Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रShalimar express : नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, रेल्वे सेवा विस्कळीत

Shalimar express : नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, रेल्वे सेवा विस्कळीत

[ad_1]

Shalimar Kurla Express Derailed : दिवाळीनिमित्त चाकरमानी आपआपल्या गावाकडे परतत असल्याने रेल्वेमध्ये गर्दी होत आहे. अशातच रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरजवळ शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. देशात वारंवार रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments