Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान

0
19
Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान


बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते म्हणून अन्नू कपूर ओळखले जातत. अन्नू कपूर हे त्यांच्या भूमिकांसोबत बिनधास्त वक्तव्यामुळे विशेष ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका व्यक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी देशभक्ती, अमेरिकन पत्नी आणि प्रियांका चोप्राशी संबंधित वादावर भाष्य केले आहे. दरम्यान, अन्नू कपूर यांनी ‘हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते’ असे स्पष्ट वक्तव्य केले आहे.



Source link