Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रज्योती मेटे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने बीडमधील राजकीय समीकरण बदललं, कुणाचा...

ज्योती मेटे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने बीडमधील राजकीय समीकरण बदललं, कुणाचा पत्ता कट होणार?

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024: भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष महायुतीत नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. ५ जागांची मागणी करत शिवसंग्रामने महायुतीवर दबाव वाढवला होता. तसेच मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याची भाजपची मानसिकता नसल्याची टीका शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी केली होती. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने बीडमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep kshirsagar) यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments