Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनSobhita Dhulipala: सासूने दिलेली साडी नेसली, समारंभासाठी हळद कुटली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या...

Sobhita Dhulipala: सासूने दिलेली साडी नेसली, समारंभासाठी हळद कुटली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाला सुरुवात

[ad_1]

Sobhita DhulipalaWedding Ceremony :साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि स्टार नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत, त्याची एक सुंदर झलक अभिनेत्रीने दाखवली. सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी, ‘मेड इन हेवन’ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘पसुपू दंचदम’ समारंभातील छायाचित्रे शेअर केली. हा समारंभ दक्षिण भारतीय संस्कृतीत विवाहाची सुरुवात आहे. याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments