Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रSalman Khan Case: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मागितली माफी

Salman Khan Case: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मागितली माफी

[ad_1]

Salman Khan News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली आहे. संबंधित व्यक्तीने चुकून धमकीचा मेसेज पाठवल्याचा दावा केला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर १८ ऑक्टोबर रोजी धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता, ज्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसोबतचा वाद मिटवण्यासाठी सलमान खानकडून पाच कोटींची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास त्याची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, अशी धमकी मॅसेजद्वारे देण्यात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments