Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभेचा प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यात पाच कोटींची रोकड जप्त, कारमधील ते पैसे...

विधानसभेचा प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यात पाच कोटींची रोकड जप्त, कारमधील ते पैसे कुणाचे?

[ad_1]

निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा करताच राज्यातील घडामोडी वेगवान झाल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून महाविकास आघाडी व महायुतीमधील अन्य घटक पक्षांच्या  उमेदवार याद्या पुढील काही तासात जाहीर होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून त्या आधीच पुण्यात मोठं घबाड सापडलं आहे. एका कारमधून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments