Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रअकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा भरकार्यक्रमात राडा, योगेंद्र यादव म्हणाले ‘हा तर संविधानावर हल्ला’,...

अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा भरकार्यक्रमात राडा, योगेंद्र यादव म्हणाले ‘हा तर संविधानावर हल्ला’, पाहा VIDEO

[ad_1]

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वंचितचे ४० ते ५० कार्यकर्ते स्टेजवर चढले व त्यांनी योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडलं. योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात  ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी माईक हातातून हिसकावून घेत गोंधळ घातला. योगेंद्र यादव यांच भाषण सुरू असताना त्यांच भाषण बंद पाडण्यात आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. खुर्च्यांची तोडफोड झाली. दरम्यान यावर योगेंद्र यादव याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments