Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रAssembly Election 2024 : वंचित बहुजन आघाडीची ५ वी यादी जाहीर; अजित...

Assembly Election 2024 : वंचित बहुजन आघाडीची ५ वी यादी जाहीर; अजित पवारांविरोधात दिला उमेदवार

[ad_1]

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आज पाचवी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत १६ उमेदवारांचा समावेश आहे. पाचव्या यादीत वंचित बहुजन आघाडीने विविध समाजघटकांतील उमेदवारांना संधी दिली आहे. या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात देखील उमेदवार देण्यात आला आहे.  बारामतीतून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments