Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनKBC 16: सर्वसामान्यांना आवडणारा 'हा' खाद्यपदार्थ अमिताभ बच्चन यांच्या आवडीचा, केबीसीमध्ये केला...

KBC 16: सर्वसामान्यांना आवडणारा ‘हा’ खाद्यपदार्थ अमिताभ बच्चन यांच्या आवडीचा, केबीसीमध्ये केला खुलासा

[ad_1]

छोट्या पडद्यावरील क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ कायमच चर्चेत असतो. या क्विझ शोचा सोळावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करताना दिसतात. शोमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक आणि बिग बी यांच्यामधील संवाद हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अमिताभ बच्चन या स्पर्धकांशी गप्पा मारताना खासगी आयुष्याविषयी देखली बोलताना दिसतात. या शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन त्यांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थाविषयी बोलताना दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments