Election 2024 : मनसेच्या बिनशर्त पाठिब्यांचा महायुती विधानसभेला पैरा फेडणार! निवडक मतदारसंघात उमेदवारांना पाठिंबा?

0
2
Election 2024 :  मनसेच्या बिनशर्त पाठिब्यांचा महायुती विधानसभेला पैरा फेडणार! निवडक मतदारसंघात उमेदवारांना पाठिंबा?


Maharashtra Election 2024 : राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



Source link