Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनPailwaan : पहिल्यांदाच गाण्यातून उलगडणार कुस्तीपटूचं आयुष्य! अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लूक...

Pailwaan : पहिल्यांदाच गाण्यातून उलगडणार कुस्तीपटूचं आयुष्य! अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लूक पाहिलात?

[ad_1]

PailwaanMarathi Song : ‘आला बैलगाडा’,‘शिवबाच नाव’,‘लैला मजनू’,‘दोस्ती यारी’,‘अप्सरा’ या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर बिग हिट मीडिया आता आणखी एक नवा धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर आपण चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून एखादी कथा पाहिलीच आहे. मात्र, यावेळी एका गाण्यातून पैलवानाची कथा सांगितली जाणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नातं जोडणार एक मराठमोळ‘पैलवान’गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात अंकित मोहन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत भूषण शिवतारे,दीनानाथ सिंग,शंभू आणि आयुष काळे झळकणार आहेत. नुकताच या गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments