Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar: पालघरमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह १२ तास फ्रिजमध्ये ठेवला, कारण धक्कादायक!

Palghar: पालघरमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह १२ तास फ्रिजमध्ये ठेवला, कारण धक्कादायक!

[ad_1]

Man Kills Wife Over Infidelity Suspicion In Palghar: पालघर जिल्ह्यातील पेल्हार पोलिसांनी वसई येथे एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह १२ तास फ्रीजमध्ये ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मृत महिलेला परिसरातील एका व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments