Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्र'मातोश्री'चा दबदबा कायम! काँग्रेसचे प्रभारी उद्धव ठाकरेंना भेटताच जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरू

‘मातोश्री’चा दबदबा कायम! काँग्रेसचे प्रभारी उद्धव ठाकरेंना भेटताच जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरू

‘मातोश्री’चा दबदबा कायम! काँग्रेसचे प्रभारी उद्धव ठाकरेंना भेटताच जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरू

[ad_1]

Ramesh Chennithala meets Matoshree : काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेदानंतर रखडलेली महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा आज पुन्हा सुरू होणार आहे. दिल्लीहून काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा तणाव निवळला आहे. राज्याच्या राजकारणातील ‘मातोश्री’चा दबदबा कायम असल्याचं यातून दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments