Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रPrakash Ambedkar: शरद पवार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम...; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक...

Prakash Ambedkar: शरद पवार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम…; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचे नुकसान होऊ शकते, असे मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद झाल्यानंत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दुबईत भेट घेतली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments