Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची...

Maharashtra Assembly Election : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही शनिवारपर्यंत (१९ ऑक्टोबर २०२४) पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments