Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनTamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटीयाला ईडीने बजावली नोटिस, काय आहे नेमकं प्रकरण?

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटीयाला ईडीने बजावली नोटिस, काय आहे नेमकं प्रकरण?

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटीयाला ईडीने बजावली नोटिस, काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1]

Tamannaah Bhatia: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ या चित्रपटातील आयटम साँगने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या तमन्ना एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कारण तमन्नाची ईडीकडून कसून चौकशी झाली. जवळपास पाच-सहा तास तमन्नाची चौकशी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments