Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात, पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसला धडक!

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात, पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसला धडक!

[ad_1]

Pune Solapur Highway Accident: पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसून जयश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments