Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रVBA Candidate List: प्रकाश आंबेडकरांनी ३० उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर; आदित्य...

VBA Candidate List: प्रकाश आंबेडकरांनी ३० उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर; आदित्य ठाकरेंविरोधातही दिला उमेदवार

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. याआधी वंचितने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत केवळ १० मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती. विशेष म्हणजे या यादीत प्रकाश आंबेडकरांनी वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही उमेदवाराची घोषणा केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments