shyam manav : श्याम मानव यांच्या नागपुरातील ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

0
15
shyam manav : श्याम मानव यांच्या नागपुरातील ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

नागपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी  बॅनर फाडून, घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.  अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांची ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.  सभेतील  दुसरे वक्ते दशरथ मडवी यांच्या भाषणावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. 

Source link