मोठी बातमी! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, आता किती झाला पगार?

0
18
मोठी बातमी! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, आता किती झाला पगार?

DA hike news : केंद्र सरकारच्या कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एनडीए सरकारनं दिवाळीच्या आधी मोठी भेट दिली आहे. सरकारनं महागाई भत्ता (DA) आणि महागाई भत्ता (DR) मध्ये ३ टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए आता ५३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. महागाई भत्त्याची वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. 

Source link