Tuesday, October 6, 2026
Homeमनोरंजनसलमान खानच्या जीवाला धोका! का व्हायरल होतेय बॉडीगार्ड शेराची ‘ती’ मुलाखत? नेमकं...

सलमान खानच्या जीवाला धोका! का व्हायरल होतेय बॉडीगार्ड शेराची ‘ती’ मुलाखत? नेमकं काय म्हणाला?

[ad_1]

Bodyguard Shera Interview : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ज्या टोळीने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे, तीच टोळी गेल्या काही काळापासून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत होती. त्यामुळे सलमानचे चाहते नाराज झाले असून, ते सलमानचा बॉडीगार्ड शेराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments