Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनAtul Parchure Funeral : अतुल परचुरे यांना आज दिला जाणार अखेरचा निरोप;...

Atul Parchure Funeral : अतुल परचुरे यांना आज दिला जाणार अखेरचा निरोप; ‘या’ ठिकाणी होणार अंत्यसंस्कार

[ad_1]

Atul Parchure Funeral : मोठा पडदा असो, वा छोटा पडदा आणि रंगभूमी, प्रत्येक ठिकाणी आपल्या दमदार अभिनयाने आणि विविध पात्रांद्वारे लोकांना हसवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाला होता. आता त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोमवारी सायंकाळी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (आज) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments