Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशअमेरिका व ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणामावर केलं...

अमेरिका व ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील ‘नोबेल’; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणामावर केलं संशोधन

[ad_1]

Nobel In Economic Sciences : अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक जाहीर झालं आहे. अमेरिका आणि ब्रिटेनमधील विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांची निर्मिती व त्यांचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments