Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनAishwarya Rai divorce : खरंच अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट झाला? अमिताभ बच्चन यांच्या बर्थडे...

Aishwarya Rai divorce : खरंच अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट झाला? अमिताभ बच्चन यांच्या बर्थडे व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

[ad_1]

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Divorce : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे वृत्त खोटे निघावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सोशल मीडियावर सतत काही ना काही येत राहते, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते. नुकतीच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट आणि केबीसीमध्ये दाखवण्यात आलेला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस स्पेशल व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या क्लिपमध्ये बिग बींसाठी सर्वांचा मेसेज होता. पण, ऐश्वर्या राय यात दिसली नाही, ज्यावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments