Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनShraddha Kapoor : श्रद्धा कपूर पडली प्रेमात! कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती?...

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर पडली प्रेमात! कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती? अभिनेत्री कबुली देताना म्हणाली…

[ad_1]

Shraddha Kapoor In Love: सध्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. प्रोफेशनल लाईफसोबतच श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. आता शक्ती कपूरची लाडकी श्रद्धा हिने तिच्या नात्याची कबुली दिली आहे. ही बातमी समोर येताच श्रद्धाचे चाहते खूपच खूश होता दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments