[ad_1]
Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’ दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या शोमध्ये आलेले सर्व स्पर्धक आता हळूहळू आपले खरे दाखवत आहेत. सुरुवातीला चांगले मित्र असणारे आता एकमेकांचे दुश्मन झाले आहेत. अलीकडेच ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्पर्धकांना जोरदार टोला लगावला आहे. अशातच आता बिग बॉसचा एक नवा प्रोमो समोर आला आहे, जो खूपच मजेदार आहे. या प्रोमोमध्ये भारती आणि कृष्णा अभिषेकची मस्ती पाहायला मिळत आहे. सोबतच मल्लिका शेरावतने नॅशनल टीव्हीवर सलमानला किस केले आहे.
[ad_2]
Source link
