Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रएक दिवसाआधी दिले पिस्तूल अन् अ‍ॅडव्हान्स पेमेंट! पंजाबच्या जेलमध्ये शिजला बाबा सिद्दीकी...

एक दिवसाआधी दिले पिस्तूल अन् अ‍ॅडव्हान्स पेमेंट! पंजाबच्या जेलमध्ये शिजला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट!

[ad_1]

Baba Siddique Murder : माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचं उघडं झालं असून ही सुपारी बिश्नोई गँगने घेतल्याचे उघडं झालं आहे. बिश्नोई गँगच्या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. तर मार्गदर्शन करणाऱ्या चौथ्या आरोपीचा शोध देखील पोलिस घेत आहे. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की पंजाबमधील तुरुंगात असतांना त्यांनी हत्येचा कट रचला. यावेळी त्यांची बिश्नोई गँगशी ओळख झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments