Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रअसा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दु:खाची बाब… रतन...

असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दु:खाची बाब… रतन टाटांबद्दल भरभरून बोलले राज ठाकरे

[ad_1]

Ratan Tata Demise : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ‘भारतरत्न’ रतन टाटा यांच्या निधनामुळं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातील दिग्गज टाटांच्या आठवणीनं गहिवरून गेले आहेत. रतन टाटा यांचा वेगवेगळ्या निमित्तानं सहवास लाभलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments