Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनRekha Birthday: रेखाचं ‘एक चुटकी सिंदूर’ नक्की कुणाच्या नावाचं? अभिनेत्रीला सजलेलं पाहून...

Rekha Birthday: रेखाचं ‘एक चुटकी सिंदूर’ नक्की कुणाच्या नावाचं? अभिनेत्रीला सजलेलं पाहून जया बच्चनही घाबरलेल्या!

[ad_1]

Happy Birthday Rekha : बॉलिवूडची अतिशय सुंदर आणि सदाबहार अभिनेत्री रेखा त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सुंदर लूक, फिटनेस आणि मेकअपसाठी देखील ओळखल्या जातात. आज (१० ऑक्टोबर) अभिनेत्री रेखा त्यांचा ७०वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. वयाच्या सत्तरीतही त्यांचं सौंदर्य पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या रेखा यांना त्यांच्या आयुष्यात प्रेम मिळालं नाही. आजही त्या त्यांचं आयुष्य एकाकी जगतात. मात्र, त्या कायम आपल्या भांगेमध्ये कुंकू अर्थात सिंदूर लावतात. रेखा यांच्या आयुष्यात कुणीही नसताना, त्या नक्की कुणाच्या नावाने कुंकू लावतात, असा प्रश्न त्यांना अनेकदा विचारला गेला होता, ज्याचे उत्तर देखील त्यांनी दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments