Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनरतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत...

रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

रतन टाटा यांनी निर्मिती केलेला बॉलिवूड सिनेमा कोणता? बिग बी मुख्य भूमिकेत असून ठरला होता फ्लॉप

[ad_1]

उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी २००४ मध्ये एका चित्रपटाची निर्मिती केली होती. या रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू महत्त्वाच्या भूमिकेत होते. अमिताभ आणि रतन टाटांसारखी मोठी नावे असूनही हा चित्रपट चालला नाही. या सिनेमाचं नाव तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाचे नाव आणि त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments