Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं...

Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 8 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे प्रतिमा आत्या घरातून बाहेर गेल्या आहेत. तर, आश्रमासंबंधात एक मोठी बातमी त्यांच्या हाती येणार आहे. यामुळे सायली चक्कर येऊन पडणार आहे, तर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. यामुळे सुभेदार कुटुंबासह सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात देखील मोठं वादळ येणार आहे. ज्या आश्रमाला वाचवण्यासाठी सायली आणि अर्जुन इतके दिवस प्रयत्न करत होते, त्यावरच आता संकट येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments