
[ad_1]
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘प्रेमाची गोष्ट’ पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून लकीने घातलेल्या गोंधळामुळे मुक्ता आणि सागरला त्रास आहे. लकी सख्खा दिर असताना देखील मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
