Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशतीन मुलांच्या आईने गळ्यात लोखंडी रॉप खुपसून केली प्रियकराची हत्या, भावावरही हल्ला

तीन मुलांच्या आईने गळ्यात लोखंडी रॉप खुपसून केली प्रियकराची हत्या, भावावरही हल्ला

तीन मुलांच्या आईने गळ्यात लोखंडी रॉप खुपसून केली प्रियकराची हत्या, भावावरही हल्ला

[ad_1]

झारखंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एक महिलेने प्रियकराची हत्या केली आहे. मेदिनीनगरमधील हमीदगंज मोहल्ला येथील बीएन कॉलेज रोडवर शनिवारी रात्री संजयकुमार गोस्वामी (२२) या तरुणाची त्याची प्रेयसी ललिता देवी आणि तिच्या कुटुंबियांनी गळ्यात रॉड खूपसून हत्या केली. हमीदगंज येथे तीन मुलांची आई आणि पतीपासून दूर राहणाऱ्या आरोपी प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस आरोपीच्या वडिलांची चौकशी करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments