Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana: महिनाभरानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? संजय राऊत यांनी...

Ladki Bahin Yojana: महिनाभरानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? संजय राऊत यांनी सांगितलं त्यामागचं कारण

[ad_1]

Ladki Bahini Yojana: महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे आगाऊ पैसे देण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, ही योजना महिनाभर चालेल मग बंद होईल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यामागचे कारणही सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments