Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5: मोठं एलिमिनेशन! भावा-बहिणीची जोडी खेळातून बाहेर; अंकिता आणि...

Bigg Boss Marathi 5: मोठं एलिमिनेशन! भावा-बहिणीची जोडी खेळातून बाहेर; अंकिता आणि धनंजयचा प्रवास संपला

[ad_1]

Bigg Boss Marathi 5 Top 5 Elimination : ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेमधून आता आणखी दोन स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. ‘कोकणहार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार यांचं एलिमिनेशन झालं आहे. या दोन्ही स्पर्धकांचा प्रवास विजेतेपदापर्यंत येऊन संपला आहे. ट्रॉफी मिळवण्याची दोघांचीही संधी थोडक्यात हुकली आहे. मात्र, ७० दिवस या घरात टिकून राहण्याची किमया या स्पर्धकांनी करून दाखवली आहे. ग्रँड फिनालेच्या टॉप ५मध्ये पोहोचलेल्या अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार यांचा प्रवास संपला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments